Rajan Salvi: माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजन साळवी यांनी भावूक भाषण केले. “आज माझ्या दोन्ही डोळ्यात आश्रू आहेत”, असं यावेळी राजन साळवी म्हणाले.