Kalyan Builder & Citizens Fight: कल्याणमध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरून शेतकरी कुटुंब आणि बिल्डर मध्ये प्रचंड वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. जागेवर ताबा मिळवण्यासाठी कल्याण शीळ रोडवर महिलांनी ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रचंड गोंधळ निर्माण झाला. कल्याण शीळ रस्त्यावरील नेकनी पाडा परिसरातील ही घटना आहे.