Ramdas Athawale: रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि यंदाच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. आठवले यांनी राज्यसभेत एक कविता देखील सादर केली.