Pune: पुण्यातील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी बाँम्बस्फोट झाला होता. या घटनेला गुरुवारी (१३ फेब्रुवारी) पंधरा वर्ष पूर्ण झाली. दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे.