Tukaram Bidkar: विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष,मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अपघाती निधन झाले. या अपघाताचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे.