शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे मुंबईतून पत्रकारांशी संवाद साधत आहेत. भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यावर संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं आहे.