आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहे. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सुरेश धस म्हणाले. मात्र याआधी आणखी एकदा भेट झाली होती याबाबतही सुरेश धस यांनी खुलासा केला आहे.