उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जालन्यात आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होत आहे.