मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. याविषयी
माजी आमदार राजन साळवी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. भास्कर जाधव यांना काय अनुभव आले ते त्यांनी मांडले आहेत. भविष्यात चांगली वाट अनुभवतील त्याबद्दल ते भूमिका मांडतील, असं राजन साळवी म्हणाले.