“मी आपली बाजू सोडणार नाही, लढत राहणार नाही. मी मुख्यमंत्र्यांची अद्याप भेट घेतलेली नाही. मात्र सुरेश धस हे मुंडे यांना भेटायला गेले हे पाहिलं. त्यामुळे हा मुद्दा एकत्रपणे लावून धरावा लागेल. त्यासाठी माझ्याकडे खूप पुरावे आहेत ते मुख्यमंत्र्याना भेटून देणार”, असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.