“खोके-खोके बोलून बाप-बेटे थकले. ज्या दिवशी रामदास कदम आणि एकनाथ शिंदे तोंड उघडतील तेव्हा उद्धव ठाकरेंना देश सोडून जावं लागेल, असं विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलं आहे. रत्नागिरीतील आभार यात्रेत ते बोलत होते. तसंच अनेक मिठाईचे खोके आम्ही मातोश्रीवर पोहोचवले असंही ते म्हणाले.