सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात भाष्य केलं. ते मंत्री आहेत ते आमदार आहेत. त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. आजारी असल्याने माणुसकीच्या नात्याने भेट घेतली, असं अजित पवार म्हणाले. या भेटीवर देशमुख कुटुंबीयांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या योग्य असल्याचंही अजित पवार म्हणाले.