पहिल्या दिवसापासून मी कधीही सुरेश धस यांच्याबरोबर मोर्च्याला गेलेल नव्हते. त्याचं कारण स्पष्ट होतं. हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटत नाही. आपण ही गोष्ट धनंजय देशमुख यांना देखील बोलून दाखवली, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.