नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. प्रयागराजमध्ये किती लोक मरण पावले? ७ हजार लोक कुंभात बेपत्ता झाले. इतकी अव्यवस्था कोणत्याही कुंभमेळ्यात झाली नव्हती, असंही संजय राऊत म्हणाले.