भास्कर जाधव रांगडा माणूस आहे. तुमची भूमिका त्यांना आवडत नाही हे त्यांनी वारंवार सांगितलं. तुम्ही कितीही आरती ओवाळण्याचा प्रयत्न केला तरी ते आता तुमच्याकडे राहणार नाही, असं सूचक विधान आमदार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे.