दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवानंतर आता दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप रंगल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून केजरीवाल यांना टोला लगावला आहे.