Sanjay Raut vs Rajan Salvi: अलीकडेच शिवसेनेच्या ठाकरे गटातून काढता पाय घेत कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेशानंतर साहजिकच ठाकरेंकडून साळवींवर टीका झालीच पण या दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. खालच्या पातळीत संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर आता स्वतः राजन साळवी यांनी देखील उत्तर दिले आहे. नेमकं हे प्रकरण काय पाहूया..