रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी नुकत्याच बोस्टनमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंच्या निवडीबद्दल भाष्य केलं. हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, बुमराह यांची देखील निवड कशाप्रकारे करण्यात आली याचा किस्सा त्यांनी सांगितला आहे.