बीड प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी भाजपावर एक वेगळाच आरोप केला आहे. पंकजा मुंडे यांचं ओबीसी समाजात वाढणारं वर्चस्व भाजपामधील काही नेत्यांना आवडलं नाही. म्हणून सगळी चक्र फिरली असं सूचक विधान त्यांनी केलं. यामध्ये राजकारण घडलं, असं रोहित पवार म्हणाले.