Chhatrapati Sambhaji Maharaj : ‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपट प्रदर्शित होऊन प्रेक्षक वर्गानं या चित्रपटाला प्रशंसनीय प्रतिसाद दिलेला असतानाच विकीपिडीयामुळं मात्र एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याविषयी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया इथे पाहा.