Rahul Gandhi Post for Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध स्तरांतून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येते. काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीदेखील शिवजयंती निमित्ताने ट्वीट केले आहे. मात्र, ट्वीटमधील एका शब्दाने भाजपने त्यांना घेरलं आहे. राहुल गांधींनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू अशी मागणीही नेतेमंडळी करत आहेत. पण असं नेमकं राहुल गांधी म्हणाले तरी काय?