Yogi Adityanath: अनेकांनी महाकुंभमेळ्यात (Maha Kumbh 2025) उपस्थित राहून संगमावर जाऊन अमृतस्नान केलं. अशातच आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयागराजमधील दोन नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो, तेथील पाण्याच्या अस्वच्छतेबद्दल धक्कादायक अहवाल दिला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा ताजा अहवाल आता राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) सुपूर्द करण्यात आला आहे.अशातच यावर आता योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत भाष्य केलं आहे.