KIIT Institute Suicide Case: ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) मध्ये आत्महत्या केलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचं प्रकरण आता कुठे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही शिक्षिकांनी नेपाळी विद्यार्थ्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत त्यांना हॉस्टेल खाली करा नाहीतर तुम्हाला बाहेर काढू अशा धमक्या दिल्या आहेत. या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, विद्यापीठ प्रशासनाकडून जबाबदारी घेण्याची मागणी केली जात आहे.
Tensions are high at KIIT University, Bhubaneswar, after the alleged suicide of a Nepalese student led to protests. A viral video shows a teacher making xenophobic remarks about Nepali students, triggering backlash. As protests intensified, reports emerged of Nepalese students being asked to vacate their hostels. The incident has sparked outrage on social media, with demands for accountability from university authorities.