दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची मोठी चर्चा होती. अखेर बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज दिल्लीत शपथविधी सोहळा पार पडत आहे.