Suresh Dhas: सुरेश धस यांनी काल (20 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत. लवकरच उद्धव ठाकरे बीड दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबद्दल सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला. “७० दिवसांनी उद्धव साहेब कशाला येता?”, असं सुरेश धस म्हणाले.