एकीकडे अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे हे संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. तर दुसरीकडे कृषिमंत्री यांना देखील एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.