सध्या सगळीकडेच ऑनलाईनने आर्थिक व्यवहार केले जातात. रेल्वेस्थानक असो मेट्रो स्टेशन असो किंवा साधं भाजीचं दुकान असो सगळीकडे ऑनलाइन पेमेंटचा वापर होताना दिसतो. अनेकजण गॅस किंवा लाईट बिलं भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गूगल पे देखील वापरतात. घर बसल्या आपल्याला ऑनलाइन झटपट बिल भरता येतं. त्यामुळे व्यवहार अगदी सोपे झालेत. मात्र आता याच व्यवहारामुळे ग्राहकांना मोठा भुर्दंड बसणार आहे. कसं ते व्हिडीओमध्ये जाणून घेऊ.