Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.