Raj Thackeray: आज राज ठाकरेंनी मनपा आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. “या वास्तूमध्ये किती वर्षांनी आलात?”, असा प्रश्न विचारुन राज ठाकरेंनी पत्रकारांची फिरकी घेतली.