Ramdas Athawale On Hindu- Muslim: रामदास आठवले यांनी आज सांगलीत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी दलितांच्या न्यायासह मुसलमानांना होणाऱ्या विरोधाबाबत सुद्धा परखड वक्तव्य केलं. दलितांच्या वर अत्याचार झाला की लवकर आरोपी पकडला जात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याना विनंती आहे. दलितांच्या वर अन्याय झाला तर आरोपी लवकर पकडावे. पोलीस बरोबर काम करत नाही. सरकार असताना दलितांच्यावर अन्याय होत असतील तर बरोबर नाही. लव जिहाद कायदा मध्ये मुलीला मुसलमान बनवू नये. मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणे या भूमिकेला माझा विरोध आहे. असे माझे मत आहे. असा कायदा होऊ नये. मुस्लिम आपलाच आहे. सबका साथ सबका विकास नरेंद्र मोदी यांचा नारा आहे. मुलीला मुस्लिम करण्याची भूमिका अयोग्य आहे