Dr. Tara Bhawalkar Speech UNCUT, Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan: समाजाच्या सर्व स्तरातील, विचारधारेतील सर्वांना साहित्य संमेलनाचे अप्रूप आहे. या अप्रुपानेच माणसे जोडली आहेत. त्यामुळे माणसांमध्ये राजकारणामुळे भेदभाव होऊ नये, असे आवाहन ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी केले. संमेलनाच्या समारोपीय सत्रात त्या बोलत होत्या. .डॉ. भवाळकर यांचं संपूर्ण भाषण इथे पाहा UNCUT