Aaditya Thackeray Unfiltered: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच इंडियन एक्सप्रेसच्या Screen या चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीत रात्री ३ वाजता मुंबईत फिरण्याचा अनुभव ते मुंबईतील खाण्याच्या बेस्ट ठिकाणांबद्दल Unfiltered गप्पा मारल्या आहेत. आदित्य ठाकरेंची मुलाखत इथे पाहा