Aaditya Thackeray Unfiltered: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच इंडियन एक्सप्रेसच्या Screen या चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीत आपल्या कविता, कॉन्सर्ट, चित्रपटांवरील प्रेमाबाबत भाष्य केलं आहे. पहिल्यांदाच राजकारणापलीकडील आवडींवर आदित्य ठाकरे काय म्हणाले ऐका.