Mahakumbh 2025: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांसह प्रयागराजला पोहोचले आहेत. आज त्यांनी त्रिवेणी संमगावर पवित्र स्नान केलं. अमृतस्नान केल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यापासून ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचं कौतुक केलं.