Aaditya Thackeray Unfiltered: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच इंडियन एक्सप्रेसच्या Screen या चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याबाबत आवडत्या गोष्टी सांगितल्या आहेत.