Sushma Andhare vs Anjali Damaniya: सुषमा अंधारे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या काही विधानांवर आक्षेप घेत आज एक व्हिडीओ शेअर केला आहे. दमानिया यांनी उद्धव ठाकरेंच्या आर्थिक स्रोतांवरून केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठाकरेंच्या जीवनशैलीवरही अंधारेंनी भाष्य केलं आहे.