Prajakta Mali: त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले इथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार होती पण आता प्राजक्तानं त्र्यंबकेश्वर येथील कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्राजक्ताचे सहकलाकार हे त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत.