Pune: पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला. अशातच आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेनंतर महत्वाचा निर्णय घेतला आहे.