Vicky Kaushal: मराठी भाषा गौरव दिनाच्या (Marathi Bhasha Gaurav Divas) निमित्ताने राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात अभिनेता विकी कौशलने वि.वा. शिरवाडकर
अर्थात कुसुमाग्रज यांची कणा ही कविता सादर केली.