जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करात बसाल? स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल तर कोर्टाने मागेच सांगितलं आहे की, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कोणी करत असेल तर तो पक्ष किंवा त्या कार्यकर्त्याकडून वसूल केला पाहिजे. स्वारगेट स्थानकात झालेल्या तोडफोड प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भूमिका स्पष्ट केली.