संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्राविषयी पत्रकारांनी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला. आपण पुण्यात आलो आहोत पुण्याचे प्रश्न विचारा बीडचे कशाला विचारता, असं त्या म्हणाल्या.