आपण पहिल्यापासूनच आरोप करत होतो की याचा मास्टर माईंड, कर्ता करविता हा वाल्मीक कराडच आहे, हे मी पहिल्या दिवसापासूनच बोलत होतो, असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. परळीमध्ये जा मतदान कसं झालं ते बघा. या सगळ्याला धनंजय मुंडे मूक संमती देत
राहिले, अशी टीकाही धस यांनी केली आहे.