केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला त्याकडे मी स्वतः लक्ष दिलं आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. त्या टवाळखोराला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं असेल. बऱ्याच गोष्टी समोर येतील, जो यात दोषी आढळले त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.