राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, सोमनाथ सूर्यवंशी, तानाजी सावंत यांच्या मुलाचा बँकाॅक दौरा यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र डागलं आहे.