Mahadev Munde Wife Hunger Strike: महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांच्या पतीच्या भावासह आज उपोषण सुरु केले आहे. मुंडे यांचे कुटुंब सुद्धा इथे उपस्थित होते. ज्या अधिकाऱ्यांना हा तपास सोपवलेला आहे ते स्वतः सुट्टीवर असल्याने आमच्यासमोर उपोषणाशिवाय कुठला पर्यायच उरलेला नाही असं म्हणत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.