Chhagan Bhujbal: महायुती सरकारकडून जेष्ठ नेत्यांना डावलण्याचं काम सुरु आहे का? सुधीर मुनगंटीवार असतील किंवा तुम्ही (छगन भुजबळ) आहात, तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. याबाबत तुम्ही अनेकदा नाराजी देखील बोलून दाखवली. काय वाटतं? असा प्रश्न छगन भुजबळांना पत्रकरांनी विचारला. या प्रश्नाला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे.