समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी औरंगजेब याचं कौतुक करणार विधान केल्यानंतर आता त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.