Maharashtra Assembly Live | Budget Session 2025 | महाराष्ट्र सरकारच अर्थसंकल्पीय
अधिवेशन ३ मार्च ते २६ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस असून आज सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे. बीडच्या हत्याकांड प्रकरणात सोशल मीडियावर समोर आलेले काही फोटो व व्हिडीओ पाहता धनंजय मुंडे यांच्या राजीनामान्यासाठी आज विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. असं असतना आज मुख्यमंत्री फडणवीस नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अधिवेशनातील चर्चांसह संपूर्ण दिवसाचं थेट प्रक्षेपण इथे पाहा.