Jitendra Awhad Reaction On Santosh Deshmukh Murder Cruel Photos: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणात सोशल मीडियावर समोर आलेले काही फोटो व व्हिडीओ पाहता धनंजय मुंडे यांच्या राजीनामान्यासाठी आज विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. असं असतना आज मुख्यमंत्री फडणवीस नेमका काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे हे फोटो पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रडत माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.