Karuna Sharma Demands Dhanajay Munde Resignation: बीडमधल्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ ला अमानुषपणे आणि क्रूरपणे करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या अत्याचाराचे काही फोटो सध्या समोर येत आहेत. याविषयी प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी माध्यमांशी काय संवाद साधलाय पाहूया